1 मार्च 2025 पासून सुरू होतील 10 नवीन गाड्या! तिकिट बुकिंग आजपासून सुरू – रूट लिस्ट पहा Indian Railway New Trains
Indian Railway New Trains: भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी आणखी एक मोठी घोषणा केली आहे. 1 मार्च 2025 पासून 10 नवीन ट्रेन सुरू होत आहेत, ज्यामुळे प्रवास अधिक सोयीस्कर आणि सुलभ होणार आहे.